Random Video

Vithu Mauli | विठूमाऊलीने पूर्ण केले ५०० भाग! | Star Pravah | Mahesh Kothare, Adinath Kothare

2019-05-28 35 Dailymotion

स्टार प्रवाहवरील विठू माऊली या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पार केला. यानिमित्ताने या मालिकेच्या टीमने एकत्र येत सेटवर खास सेलिब्रेशन केले. यावेळी या मालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारे, महेश कोठारे आणि उर्मिला कोठारे उपस्थित होते.